-
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने नवे फोटो शेअर केले आहेत
-
तिचे हे फोटो आहेत भीमाशंकर मंदिरातील दर्शनाचे.
-
तिने श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पुणे येथील भीमाशंकर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.
-
दर्शनावेळीचा गाभाऱ्यातील फोटोही भाग्यश्रीने यावेळी पोस्ट केला आहे.
-
भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे प्रसिद्ध मंदिर आहे. भीमाशंकर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे.
-
यावेळी तिने ‘ॐ नमः शिवाय’, असं फोटोंना कॅप्शन दिले आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार भाग्यश्री मोटे इन्स्टाग्राम)

अवघ्या काही तासात ‘या’ ३ राशींचं बदलेल नशीब, अचानक धनलाभ तर करिअरमध्ये नवी संधी; मंगळाचं गोचर उघडेल श्रीमंतीचं दार