-
स्टार प्रवाहच्या (Star Pravah) मंगळागौरी विशेष कार्यक्रमात अभिनेत्री साक्षी गांधीने (Sakshee Gandhi) हजेरी लावली होती.
-
मंगळागौर (Mangalagaur 2025) हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि धार्मिक सण आहे. श्रावणी मंगळवारी (Shravani Mangalwar) मंगळागौरीचे पूजन केले जाते.
-
मंगळागौरीच्या व्रतामध्ये (Mangalagaur Pooja) देवी पार्वतीच्या पूजेबरोबर महादेवांची पूजादेखील केली जाते.
-
मंगळागौरीसाठी साक्षीने जांभळ्या रंगाची नारायण पेठ नऊवारी साडी (Purple Narayan Peth Nauvari Saree) नेसली होती.
-
जांभळ्या नारायण पेठ नऊवारी साडीतील लूकवर साक्षीने मोत्यांच्या सुंदर दागिन्यांचा साज (Pearl Jewellery Look) केला आहे.
-
साक्षीने या फोटोंना ‘मी मज हरपुन बसले ग…’ असे कॅप्शन (Photos Caption) दिले आहे.
-
साक्षी सध्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ (Kon Hotis Tu, Kaay Zaalis Tu TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”