-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) स्टायलिश लूकची (Stylish Look) इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने गडद निळ्या रंगाचा बॅकलेस वेलवेट गाऊन (Dark Blue Backless Velvet Dress) परिधान केला आहे.
-
वेलवेट गाऊनमधील लूकवर प्राजक्ताने हलका मेकअप (Makeup Look) करत केसांनी बन हेअरस्टाईल (Bun HairStyle) केली आहे.
-
प्राजक्ताच्या स्टायलिश लूकवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने तिच्या ‘प्राजक्तराज’ ब्रॅण्डसाठी शकुंतला लूक (Shakuntala Look) केला होता.
-
शकुंतला लूकसाठी प्राजक्ताने गुलाबी रंगाची साडी नेसून मौक्तिक कंठी आणि मौक्तिक माळा (Pearl Traditional Jewellery) हे दागिने परिधान केले होते.
-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात प्राजक्ता काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”