-
जुई गडकरी (Actress Jui Gadkari) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
नुकतेच जुईने इन्स्टाग्रामवर साडीतील (Saree Look) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये जुईने जांभळ्या रंगाची पैठणी साडी (Purple Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर जुईने गळ्यात मोराची सुंदर डिझाईन असलेला नेकलेस (Peacock Design Necklace) परिधान केला आहे.
-
जुईने या फोटोंना ‘पदरावरती.. आणि गळ्यातही..!! जरतारीचा मोर नाचरा हवा..!!’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
जुई सध्या स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत जुई ‘सायली’ची (Sayali) भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?