-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) लवकरच ‘परम सुंदरी’ (Param Sundari Movie) या चित्रपटात झळकणार आहे.
-
‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी (Movie Promotion Look) जान्हवीने खास लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये जान्हवीने गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंट साडी (Pink Floral Print Saree) नेसली आहे.
-
फ्लोरल प्रिंट साडीतील लूकवर जान्हवीने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidized Jewellery) परिधान केले आहेत.
-
२९ ऑगस्ट रोजी ‘परम सुंदरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
जान्हवीच्या ‘परम सुंदरी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा (Tushar Jalota) यांनी केले आहे.
-
दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे.
-
या चित्रपटाचे चित्रीकरण केरळमध्ये (Shooting At Kerala) झाले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा