-
मराठी अभिनेत्री अनघा अतुल हिचे नवे फोटो सध्या चर्चेत आहेत.
-
पारंपरिक साडीत निसर्गरम्य ठिकाणी काढलेले तिचे फोटो चाहत्यांना भावले आहेत.
-
तिने ऑफ व्हाइट (off- white) रंगाची साडी आणि लाल ब्लाऊज (blouse) परिधान केला आहे.
-
हिरवळ, पावसाचे थेंब आणि नदीच्या काठी घेतलेले फोटोशूट खास आकर्षण ठरले आहे.
-
तिने दिलेल्या पोज लक्ष वेधून घेत आहेत.
-
‘परदेसिया’ हे गाणे पार्श्वभूमीला लावले आहे. त्यामुळे फोटो अधिकच आकर्षक वाटत आहेत.
-
साधेपणा आणि निसर्गाशी एकरूप झालेली अनघाची ही शैली वेगळीच भासते.
-
‘खूबसूरत मैं नही, तुम्हारी निगाहें है’ अशी सुरेख कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.
-
मराठी इंडस्ट्रीत आपली वेगळी छाप सोडणारी अनघा अतुल या फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा अतुल/ इंस्टाग्राम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”