-
Star Pravah Ganeshotsav 2025: नुकताच ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’ हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
मराठी अभिनेत्री साक्षी गांधीने (Sakshee Gandhi) गणेशोत्सवासाठी पिवळ्या रंगाची साडी (Yellow Saree Look) नेसली होती.
-
पिवळ्या साडीतील लूकवर साक्षीने मरुन रंगाचा फूल स्लीव्ह ब्लाऊज (Maroon Full Sleeve Blouse) परिधान केला होता.
-
साक्षीने साडीतील लूकवर भरजरी नेकलेस, कानातले आणि नथ अशा दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला होता.
-
साक्षीने नेसलेली ही पिवळी साडी अभिनेत्री अक्षया देवधरच्या (Akshaya Deodhar) ‘भरजरी – नक्षीदार साड्यांचे दालन’ (BHARJARI by NAM) या ब्रॅण्डची आहे.
-
नेटकऱ्यांनी साक्षीच्या पिवळ्या साडीतील फोटोंवर ‘Param Sundari’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
साक्षी सध्या स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू , काय झालीस तू’ (Kon Hotis Tu, Kaay Zaalis Tu TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”