-
मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’साठी (Star Pravah Ganeshotsav 2025) खास लूक केला होता.
-
गणेशोत्सव २०२५साठी रेश्माने साडीतील खास लूक (Saree Look) केला होता.
-
रेश्माने गडद रंगाची हत्ती-मोर खणाची साडी (Hathi Mor Khun Saree) नेसली होती.
-
खणाच्या साडीतील लूकवर रेश्माने मरुन रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज (Sleeveless Blouse) परिधान केला होता.
-
सुंदर दागिन्यांचा साज रेश्माने खणाच्या साडीतील लूकवर (Jewellery Look) केला होता.
-
नेटकऱ्यांनी रेश्माच्या साडीतील फोटोंवर ‘Gorgeous In Every Way!’ अशी कमेंट केली आहे.
-
रेश्मा सध्या स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य