-
मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने (Dnyanada Ramtirthkar) ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’ (Star Pravah Ganeshotsav 2025) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
स्टार प्रवाह वाहिनीने मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य प्रत्येक कार्यक्रमातून जपले आहे.
-
या गणेशोत्सव कार्यक्रमासाठी ज्ञानदाने राखाडी रंगाची गढवाल नऊवारी साडी (Grey Gadwal Nauvari Saree) नेसली होती.
-
नऊवारी साडीतील लूकवर ज्ञानदाने पारंपारिक दागिने परिधान (Traditional Jewellery Look) केले होते.
-
ज्ञानदाने या फोटोंना ‘Look Curated By Yours Truly’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
ज्ञानदा सध्या स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem) या मालिकेत काम करत आहे.
-
ज्ञानदाच्या नऊवारी साडीतील सोज्वळ लूकवर नेटकऱ्यांनी ‘Beauty In Elegance’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम