-  
  नुकताच ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’ (Star Pravah Ganeshotsav 2025) हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला.
 -  
  या गणेशोत्सवासाठी मराठी अभिनेत्री गिरीजा प्रभूने (Girija Prabhu) खास लूक केला होता.
 -  
  गिरीजाने केशरी रंगाचा डिझायनर अनारकली ड्रेस परिधान (Orange Anarkali Dress) केला होता.
 -  
  अनारकली ड्रेसमधील लूकवर गिरीजाने हिऱ्यांचे दागिने (Diamond Jewellery) परिधान केले होते.
 -  
  या फोटोंना गिरीजाने ‘FESTIVAL MODE : ON’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
 -  
  गिरीजा सध्या स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ (Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu TV Serial) या नव्या मालिकेत काम करत आहे.
 -  
  या मालिकेत गिरीजा ‘कावेरी’ची (Kaveri Role) भूमिका साकारत आहे.
 -  
  (सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
 
  तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती