-
भाद्रपद शुद्ध तृतीया ही हरतालिका (Hartalika) तृतीया म्हणून साजरी करण्यात येते. बोली भाषेत या तृतीयेला हरताळका असेही म्हणतात.
-
या दिवशी अनेक स्त्रिया चांगला पती मिळावा याकरिता, तसेच सौभाग्य सदैव राहावे, याकरिता उपवास करतात.
-
हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरितालिकेच्या व्रतात उमा-महेश्वर यांचे पूजन केले जाते.
-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तितीक्षा तावडेने (Titeekshaa Tawde) हरतालिकेसाठी सुंदर लूक केला आहे.
-
हरतालिकेसाठी तितीक्षाने हिरव्या रंगाची प्लेन कॉटन ‘वृंदा साडी’ (Green Saree Look) नेसली आहे.
-
तितीक्षाने नेसलेली ही साडी तिच्या ‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’ या ब्रँडची आहे.
-
तितीक्षाबरोबर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) यांनी एकत्र येऊन हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती