-
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
तिचे हे फोटो आहेत उज्जैन महाकाल मंदिरातील दर्शनाचे.
-
भाग्यश्री सध्या १२ ज्योतिर्लिंग दर्शनाच्या यात्रेवर आहे. तिने अलिकडेच भीमाशंकर पुणे येथे दर्शन घेतले होते.
-
यावेळी मंदिर परिसरातील विविध फोटो तिने शेअर केले आहेत.
-
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
-
महादेवाचे हे मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात, पवित्र शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे पवित्र स्थान मानले जाते.
-
दरम्यान, उज्जैन शहर ‘मंदिरांचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते, कारण या शहरात अनेक सुंदर आणि प्राचीन हिंदू मंदिरे आहेत.
-
सर्व फोटो साभार- भाग्यश्री मोटे इन्स्टाग्राम

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”