-
सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी चारु असोपा हे त्यांच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.
-
२०२३ मध्ये घटस्फोटानंतर दोघे वेगळे झाले.
-
घटस्फोटानंतर दोघांनीही एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही.
-
आता राजीवने बिकानेरला जाऊन चारू व मुलीची भेट घेतली.
-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री चारू असोपा अभिनय सोडून बिकानेरला राहायला निघून गेली आहे.
-
तिथेच तिने व्यवसाय सुरू केला आहे.
-
राजीव सेन आणि त्याची आई बिकानेरला गेले होते.
-
राजीवने रेड हार्ट इमोजी कॅप्शन लिहून फोटो पोस्ट केले आहेत.
-
घटस्फोटानंतर चारू व राजीव पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू आहेत. (फोटो – राजीव सेन)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक