-
शिवाली परबने पेट्स बरोबर शेअर केलेले फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिच्याबरोबर २ पेट्स म्हणजेच कुत्रे दिसत आहेत.
-
शिवालीने यावेळी त्यांच्याबरोबर मस्ती केलेली दिसते आहे.
-
या फोटोंना “Too much cuteness to handle”, असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे.
-
शिवालीच्या फोटोवर चाहत्याने मजेदार कमेंट केली आहे. त्याने लिहिलंय, की “तो डॉगी डोक्यात कॉमेडी भरतोय”
-
दरम्यान, शिवालीच्या या फोटोंना सिनेविश्वातील अनेक कलाकारांनीही लाईक केलं आहे.
-
दरम्यान, शिवाली परब महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय ठरली आहे.
-
ती आता अनेक सिनेमांमध्येही झळकते आहे.
-
आपल्या विनोदी अभिनयाने चर्चेत राहणारी शिवाली सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत राहत असते. (सर्व फोटो साभार- शिवाली परब इन्स्टाग्राम) हेही पाहा- गणेशोत्सवानिमित्त मुंबईकराने घरातच बनवला हिंदू देव-देवतांचं विराट दर्शन घडवणारा अनोखा देखावा, फोटो व्हायरल

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…