-
अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री आहे.
-
सई सोशल मीडियावर कायमच खूप सक्रिय असते. तसंच तिचा खास अंदाजही कायम चर्चेत असतो. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम)
-
सईने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं आहे. तसंच तिच्या गुलकंद या चित्रपटाचीही विशेष चर्चा झाली.
-
सई ताम्हणकर मिम्मी या चित्रपटात क्रिती सनॉनसह झळकली होती. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरही मिळालं.
-
सईने तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. हिरव्या रंगाच्या साडीत तिचं सौंंदर्य खुलून दिसतं आहे.
-
सईच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होतो आहे. एका चाहत्याने तिच्या फोटोंवर परमसुंदरी असं लिहिलं आहे. ती खरोखरच या लूकमध्ये खूप सुंदर दिसते आहे.
-
सईने आत्तापर्यंत मालिका विश्व, चित्रपट, वेब सीरिज या सगळ्या माध्यमांमध्ये काम केलं आहे.
-
या साडीमध्ये सईचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं आहे. ती या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
-
साडी नेसल्यावर सईचं सौंदर्य विशेष खुलून दिसतं.
-
सई सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे आणि ती तिचे फोटो कायमच पोस्ट करत असेत.
-
सईचा आणखी एक ग्लॅमरस आणि तितकाच लोभस अंदाज

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग