-
मिथिला पालकरने सौम्य गुलाबी रंगाची पोलका डिझाईन असलेली साडी नेसून एकदम एलिगंट लूक साकारला आहे.
-
गुलाबी रंगाची साडी नेसून मिथिलाने जुन्या सिनेमातील हिरोईनसारखा लूक साकारला आहे.
-
कानात घातलेल्या झगमगत्या ईअरिंग्समुळे तिच्या लूकला वेगळीच उठावदार झळाळी मिळाली आहे.
-
केसांना दिलेला व्हॉल्यूम आणि काळ्या रंगाचा हेअरबँड तिच्या स्टाईलला रेट्रो टच देतो.
-
सूर्यप्रकाशाच्या किरणात टिपलेले तिचे हसरे भाव साडीच्या सौंदर्याला अधिक खुलवतात.
-
सोफ्यावर बसलेली साधी, पण आकर्षक पोझ तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधोरेखित करते.
-
हलक्या जांभळट छटा असलेल्या या साडीला नाजूक पिंक डॉट्सची जोड दिल्याने ती अधिकच मोहक भासते.
-
फॅशनमध्ये साधेपणाही किती उठावदार दिसू शकतो, याचे उत्तम उदाहरण तिचा हा लूक आहे.
-
आधुनिक काळातही जुन्या काळातील हिरोईनचा लूक साधेपणाने जिवंत करण्याची कला मिथिलाने दाखवून दिली आहे. (सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/ इंस्टाग्राम)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या