-
बॉलीवूडची स्टाइल आयकॉन करीना कपूर खान शनिवारी एका स्टोअर लॉन्च इव्हेंटला हजर झाली होती.
-
तिची एंट्री होताच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आणि कार्यक्रम फॅन्सच्या उत्सवात बदलला.
-
कार्यक्रमासाठी शेकडो चाहते रस्त्यावर जमा झाले होते. जवळपास तीन तास फॅन्स केवळ करीना कपूरची एक झलक पाहण्यासाठी थांबले होते.
-
तिची एंट्री होताच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आणि कार्यक्रम फॅन्सच्या उत्सवात बदलला.
-
करीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर या लूकमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचे कौतुक करत तिला चाहत्यांनी “क्वीन” अशी उपाधी दिली आहे.
-
तिची बहीण करीश्मा कपूर हिनेदेखील तिच्यावर प्रेम व्यक्त करत तिला “माय डायमंड” असे संबोधले.
-
करीनाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, फॅन्स तिच्या या अविस्मरणीय लूकवर फिदा झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : करीना कपूर/ इंस्टाग्राम)

बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का