-
मराठमोळी अभिनेत्री मंजिरी फडणीसने तिचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
बॅकलेस ब्लाऊज व नऊवारीतील मंजिरीच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
मंजिरीने नाकात नथ देखील घातली आहे.
-
‘किस किस को प्यार करू’ फेम मंजिरीच्या या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होतेय.
-
मराठी मुलगी असं कॅप्शन देत मंजिरीने हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
मंजिरीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
मंत्रमुग्ध करणारं सौंदर्य, अशी कमेंट मंजिरीच्या फोटोवर एका चाहत्याने केली आहे.
-
काहींना मात्र तिचा हा लूक फारच बोल्ड वाटतोय.
-
काहींनी अती सुंदर म्हणत मंजिरीच्या लूकचं कौतुक केलंय.
-
(सर्व फोटो- मंजिरी फडणीस इन्स्टाग्राम)

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार