-
मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे हिचा नवा लूक सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवतो आहे.
-
पारंपरिक दाक्षिण्यात्य, जड दागिने आणि देखणी अदा यांतून अमृताने आपला खास अंदाज साकारला आहे.
-
तिच्या कपाळावरचा नाजूक मुकुट आणि मोत्यांच्या हारांनी तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.
-
गळ्यातील लेअरिंग नेकलेस, हातभर सोन्याच्या बांगड्या आणि नाजूक कडे तिच्या लूकला राजेशाही रूप देतात.
-
तिच्या केसांच्या सजावटीला आणि कपाळावरील बिंदीला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळते आहे.
-
फोटोशूटदरम्यान अमृता हसताना टिपलेले क्षण तिच्या नैसर्गिक सौंदर्याला उठाव देतात.
-
अमृताचा हा पारंपरिक, पण ग्लॅमरस अंदाज लवकरच चर्चेचा विषय ठरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)

बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का