-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’ (Tula Japnar Aahe TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.
-
मराठी अभिनेत्री महिमा म्हात्रे (Mahima Mhatre) या मालिकेत ‘मीरा’ची (Meera) भूमिका साकारत आहे.
-
महिमाने इन्स्टाग्रामवर लाल नऊवारी साडीतील (Red Nauvari Saree Look) काही फोटो शेअर केले आहेत.
-
नऊवारी साडीतील लूकवर महिमाने सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
महिमाने या फोटोंना ‘Rooted In Culture, Shining In Style’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
महिमाने याआधी ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ (Khumasdar Natyancha Goda Masala) आणि ‘दार उघड बये’ (Daar Ughad Baye) या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : महिमा म्हात्रे/इन्स्टाग्राम)

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…