-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकरने (Prapti Redkar) इन्स्टाग्रामवर गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यातील (Ganpati Bappa Visarjan 2025) काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी प्राप्तीने मोती रंगाची नऊवारी साडी (Pearl Nauvari Saree Look) नेसली होती.
-
नऊवारी साडीतील लूकवर प्राप्तीने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले होते.
-
या फोटोंमध्ये प्राप्तीबरोबर तिचं आई-वडील (Family) दिसत आहेत.
-
प्राप्तीची आई ज्योची रेडकर (Jyoti Redkar) यांनी विसर्जन सोहळ्यासाठी निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.
-
प्राप्तीच्या फोटोंवर अभिनेत्री मेघा धाडेने (Megha Dhade) ‘Agggg Sundara’ अशी कमेंट केली आहे.
-
प्राप्ती सध्या झी मराठीच्या ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)

बापरे! आता काय जीवच घेणार का? पाणीपुरीच्या पुऱ्या बघा कशा बनतात; VIDEO पाहून यापुढे रस्त्यावर पाणीपुरी खाताना शंभर वेळा विचार कराल