-
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर’ (Chala Hawa Yeu Dya Comedycha Gangwar TV Show) हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde Sheth) या कार्यक्रमात काम करत आहे.
-
‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर’ या कार्यक्रमासाठी श्रेयाने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
श्रेयाने गडद हिरव्या रंगाची जाळीदार साडी (Dark Green Net Saree) नेसली होती.
-
साडीतील लूकवर श्रेयाने मॅचिंग हटके डिझाईनचा ब्लाऊज (Matching Designer Blouse) परिधान केला होता.
-
श्रेयाच्या साडीतील ग्लॅमरस लूकमधील फोटोंवर मराठी कलाकारांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव (Marathi Celebrities Comment) केला आहे.
-
श्रेया अनेक मराठी मालिका (Marathi TV Serial) व चित्रपटांत (Movies) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

“मी मुस्लीम आहे त्यामुळे…”, ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याबद्दल अली गोनीची प्रतिक्रिया; म्हणाला, “कुराणमध्ये…”