-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘अबोली’ (Aboli TV Serial).
-
मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni) या मालिकेत ‘अबोली’ची भूमिका साकारत आहे.
-
गौरीने नुकतेच इन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लूकमधील (Marathi Look) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गौरीने निळ्या रंगाची मुनिया पैठणी साडी (Blue Muniya Paithani Saree) नेसली आहे.
-
निळ्या मुनिया पैठणी साडीतील लूकवर गौरीने सुंदर दागिने परिधान (Pearl Jewellery Look) केले आहेत.
-
अभिनेत्री अक्षया हिंदळकरने (Akshaya Hindalkar) गौरीच्या फोटोंवर ‘सुंदर आणि गोड मुलगी’ अशी कमेंट केली आहे.
-
गौरीच्या ‘अबोली’ या मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

आयुष्यभर कॅन्सरचा धोका राहणार नाही! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव