-
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच तिने नव्या फोटोशूटमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
प्राजक्ताने पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यामधील फोटो शेअर केले आहेत.
-
पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यावर तिने ऑफ शोल्डर टॉपही परिधान केला आहे.
-
प्राजक्ताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
प्राजक्ताच्या लाखों चाहत्यांनी या फोटोंना चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
-
अभिनेत्री अमृता खानविलकरनेही प्राजक्ताच्या या खास लुकचं कौतुक केलं आहे
-
अमृताने प्राजक्ताच्या फोटोंवर ‘सुंदर’ अशी कमेंट केली आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव