-
दिग्दर्शक व अभिनेता रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) ‘वेड’ (Ved Movie) चित्रपटातून अभिनेत्री जिया शंकर (Jiya Shankar) प्रसिद्धीझोतात आली.
-
जियाच्या साडीतील खास लूकची (Latest Saree Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये जियाने लाल रंगाची डिझायनर साडी (Red Designer Saree) नेसली आहे.
-
जियाने लाल साडीतील लूकवर सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
जियाने साडीतील फोटोंना ‘Just Being Avanudaiya Aval’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
जिया ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये (Bigg Boss OTT Season 2) स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
-
जियाने काही लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये (Hindi TV Serials) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जिया शंकर/इन्स्टाग्राम)
“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”