-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कुजिंका काळविंट (Kunjika Kalwint) लवकरच आई (Mother-To-Be) होणार आहे.
-
नुकताच कुजिंकाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम (Baby Shower) पार पडला.
-
डोहाळे जेवणासाठी कुजिंकाने हिरव्या रंगाची सुंदर साडी (Green Saree Look) नेसली होती.
-
या फोटोंना ‘आतुरता चिमुकल्या पावलांची…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
कुजिंकाचं पारंपरिक फुलांच्या दागिन्यांमध्ये (Traditional Floral Jewellery) सौंदर्य खुललं आहे.
-
कुजिंका व निखिल काळविंटच्या (Nikhil Kalwint) लग्नाला १० वर्षं पूर्ण झाली आहेत.
-
कुंजिका स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ (Shubhvivah TV Serial) या मालिकेत काम करत होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : कुजिंका काळविंट/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘वेड’ फेम जिया शंकरचा लाल डिझायनर साडीतील खास लूक चर्चेत)

अष्टकोनी आकाराचा बंगला, सात दरवाजे अन्…; सेलिब्रिटी जोडपं का सोडणार आलिशान घर? कारण आलं समोर