-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta TV Serial) या लोकप्रिय मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळेने (Swarda Thigale) ‘मुक्ता’ ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
स्वरदाने नुकतेच शेअर केलेल्या साडीतील (Saree Look) फोटोंनी इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोंमध्ये स्वरदाने गडद रंगाची सुंदर कांजीवरम साडी (Kanjivaram Saree) नेसली आहे.
-
वडिलांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त स्वरदाने हा लूक केला होता.
-
स्वरदाने पती सिद्धार्थ राऊतबरोबर (Siddharth Raut) फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
स्वरदाने २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ (Majhe Mann Tujhe Zhale TV Serial) या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वरदा ठिगळे/इन्स्टाग्राम)

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल