-
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) ॲपलच्या पुण्यातील कोरेगाव पार्क (Apple Store, Koregaon Park, Pune) येथील पहिल्या अधिकृत स्टोअरच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
हे भारतातील अॅपलचे चौथे स्टोअर असून मुंबई, दिल्ली आणि नुकत्याच बंगळुरूत सुरू झालेल्या स्टोअरनंतर पुण्यातील हे केंद्र ग्राहकांसाठी खुले झाले.
-
ॲपलच्या वरिष्ठ उपाध्यक्ष (रिटेल) डिर्ड्रे ओ’ब्रायन म्हणाल्या की, इतिहास आणि सर्जनशीलतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहरात ॲपल चाहत्यांसाठी हे एक नवीन आकर्षण ठरेल.
-
ॲपल स्टोअरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सोनालीने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
सोनालीने निळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर डिझायनर गाऊन (Blue Off-Shoulder Designer Gown) परिधान केला होता.
-
या फोटोंना सोनालीने ‘पंछी बनू उडती चलू’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
पुण्यातील ॲपल स्टोअरमध्ये नवीन उपकरणे खरेदी करण्याबरोबरच वैयक्तिक मार्गदर्शन आणि तांत्रिक मदत मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग