-
अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
तिने नुकताच एक फोटोशूट शेअर केला आहे, ज्यात ती जांभळ्या रंगाच्या पारंपरिक साडीत दिसत आहे.
-
या साडीचा चेक्स डिझाईन आणि जांभळ्या रंगाची झाक तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवते.
-
साध्या पांढऱ्या ब्लाऊजसह तिने हा पारंपरिक लूक पूर्ण केला आहे.
-
केसांमध्ये मोकळी हेअरस्टाईल आणि हलकासा मेकअप तिच्या सौंदर्याला अधिक खुलवतो.
-
फोटोमधील गिरिजाच्या चेहऱ्यावरील शांत, आत्मविश्वासपूर्ण भाव चाहत्यांना भावले आहेत.
-
‘जांभळ्या शाईसारखा हा रंग मला नेहमीच आवडायचा’, अशी कॅप्शन देत गिरिजाने तिच्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरिजा ओक गोडबोले/ इंस्टाग्राम)

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल