-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने सोशल मीडियावर नवा फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोत ती साडी परिधान करून पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे.
-
मागे उभ्या असलेल्या गाडीला ‘जिल्हाधिकारी’ अशी पाटी लावलेली आहे.
-
प्राजक्ताने शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये ‘नवीन फिल्म बॅच नं. 22’ असा उल्लेख केला आहे.
-
या लूकमुळे चाहत्यांमध्ये तिच्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
या लूकमुळे चाहत्यांमध्ये तिच्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
गाडीवरील महाराष्ट्र शासनाची पाटी लक्ष वेधून घेत आहे.
-
या फोटोवरून प्राजक्ता गायकवाड नवी दमदार भूमिका साकारताना दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/ इंस्टाग्राम)

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल