-
मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा (Priyadarshini Indalkar) काल (१२ सप्टेंबर) ‘दशावतार’ (Dashavatar Marathi Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
देवभूमी मानल्या जाणाऱ्या कोकणातील राखणदाराच्या भोवती या चित्रपटाची संपूर्ण कथा फिरत आहे.
-
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे.
-
या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी (Dashavatar Movie Premiere) प्रियदर्शिनीने खास लूक केला होता.
-
प्रियदर्शिनीने फिकट सोनेरी रंगाची सिल्क साडी (Golden Silk Saree Look) नेसली होती.
-
साडीतील लूकवर प्रियदर्शिनीने ऑफ-शोल्डर ब्लाऊज (Off-Shoulder Blouse) परिधान केला होता.
-
या फोटोंना प्रियदर्शिनीने ‘अधुरी बातों की तरह’ आणि ‘कई सारी अनकही बातें’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल