-
‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) प्रसिद्धीझोतात आली.
-
जान्हवीने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही बोल्ड फोटो (Bold Look) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये जान्हवी बाथटबमध्ये अंघोळ (Bathtub) करताना दिसत आहे.
-
जान्हवीने या बोल्ड फोटोंना ‘Hot Tubbing & Loving It’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी जान्हवीच्या या बोल्ड फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
काही महिन्यांपूर्वीच जान्हवीने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ (Aboli TV Serial) या मालिकेत एन्ट्री घेतली होती.
-
जान्हवी ‘झापुक झुपुक’ फेम सूरज चव्हाणच्या ‘वाजीव दादा’ (Vajiv Dada Song) या गाण्यात पाहुणी कलाकार म्हणून झळकली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ