-
मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने (Spruha Joshi) मालिका, चित्रपट व नाटकात अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
स्पृहाच्या मनमोहक सौंदर्याची (Beauty) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
स्पृहाने नुकतेच गुलाबी रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये (Pink Anarkali Dress) फोटोशूट केले आहे.
-
गुलाबी अनारकली ड्रेसमधील लूकवर स्पृहाने मोजके दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
या फोटोंना स्पृहाने ‘A Study In Pink’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
स्पृहा ‘पुरुष’ (Purush Marathi Natak) या नाटकात काम करत आहे.
-
गणेशोत्सवानिमित्त स्पृहाने केशरी रंगाच्या साडीतील सुंदर लूक (Orange Saree Look) केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्पृहा जोशी/इन्स्टाग्राम)

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…