-
मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिने अलीकडेच नवे फोटो शेअर केले आहेत.
-
क्रांतीने यावेळी खूप सुंदर पैठणी साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर तिने अतिशय अप्रतिम अशी पारंपरिक ज्वेलरीही पेअर केली आहे.
-
स्मोकी मेकअप करत क्रांतीने केसांत गजरा माळून बन हेअरस्टाईल केली आहे.
-
क्रांतीच्या नाकातल्या नथीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंना चाहत्यांबरोबर शेअर करताना तिने ‘shades of a woman’, असे कॅप्शन दिले आहे.
-
दरम्यान, क्रांतीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास तिने आयपीएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी लग्न केले आहे.
-
२०१८ मध्ये क्रांतीने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. ‘कोंबडी पळाली’ हे क्रांतीचं गाणं खूप लोकप्रिय आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : क्रांती रेडकर/इन्स्टाग्राम) हेही पाहा- भारतीय कंपनीने आणला सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन! किंमत फक्त ६,७४९ रुपये, स्पेसिफिकेशन्स काय? पहिला सेल उद्यापासून…

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…