-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.
-
या मालिकेत ‘रमा’ची भूमिका अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) साकारात आहे.
-
काही दिवसांपूर्वी या मालिकेने १००० भागांचा टप्पा (100 Episode) केला पार आहे.
-
शिवानीने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने लाल रंगाची डिझायनर साडी (Red Designer Saree) नेसली आहे.
-
डिझायनर साडीतील लूकवर शिवानीने कुंदनचे मोठे कानातले (Kundan Earrings) परिधान केले आहेत.
-
अभिनेत्री मधुरा देशपांडेने (Madhura Deshpande) शिवानीच्या फोटोशूटवर ‘Gonduuu’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : स्पृहा जोशीचं गुलाबी अनारकली ड्रेसमधील मनमोहक सौंदर्य)

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…