-
अभिनेत्री अमृता देशमुखने अलीकडेच शेअर केलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे.
-
हिरव्या रंगाच्या स्टायलिश साडीत अमृताचा मोहक अंदाज चाहत्यांना भावला.
-
फुलांच्या नक्षीकामाने सजवलेला ब्लाऊज तिच्या लूकला अधिक उठावदार ठरला.
-
साडीतील ही पारंपरिक आणि मॉर्डन फ्युजन स्टाईल तिच्यावर खुलून दिसत आहे.
-
हलकेसे स्मितहास्य आणि साधा मेकअप तिच्या सौंदर्याला चारचाँद लावतो.
-
उंच पोनीटेलमध्ये बांधलेले केस तिच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देतात.
-
या लूकमध्ये अमृता खऱ्या अर्थाने म्युझिक व्हिडीओतील नायिकेसारखी भासत आहे.
-
फोटोंमधील तिच्या आत्मविश्वासपूर्ण पोझेस सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/ इंस्टाग्राम)

कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखाचा संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूप खास, म्हणाले…