-    क्रिती सेनॉन ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (सर्व फोटो सौजन्य-क्रिती सेनॉन, इन्स्टाग्राम) 
-    क्रिती सेनॉनने भेडिया चित्रपटात केलेला अभिनय लोकांच्या लक्षात आहे. 
-    क्रिती सेनॉन इन्स्टाग्रामवर कायमच सक्रिय असते. विविध प्रकारच्या पोस्ट करत असते. 
-    मिम्मी हा तिचा चित्रपट चर्चेत आला होता. यामध्ये सई ताम्हणकरही होती तिच्याही कामाचं कौतुक झालं होतं. 
-    क्रिती सेनॉन या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे. सध्या चर्चेत आहे तो तिने काढलेला टॅटू. 
-    क्रिती सेनॉनने पायावर एक खास टॅटू काढला आहे. 
-    क्रिती सेनॉनने पायावर काढलेल्या या टॅटूची चांगलीच चर्चा होते आहे. रश्मिका मंदानाने बदाम पोस्ट करत कमेंट केली आहे. 
-    क्रिती सेनॉनच्या टॅटूमध्ये उडणारा पक्षी आहे. त्याचीही चर्चा आहे. 
-    क्रिती सेनॉनने टॅटू काढल्यावर पोस्ट केलेले फोटो चांगलेच चर्चेत आहेत. 
 
  बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
  