-    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री नयना मुकेच्या (Nayannah Mukey) नव्या फोटोशूटची इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे. 
-    या फोटोशूटसाठी नयनाने पिवळ्या रंगाची प्लेन साडी (Yellow Plain Saree Look) नेसली आहे. 
-    पिवळ्या साडी लूकवर नयनाने गळ्यात मोत्यांची माळ (Pearl Necklace) आणि कानातले (Earrings) परिधान केले आहेत. 
-    हातात मोत्यांची पर्स (Pearl Purse) घेऊन नयनाने साडीतील फोटोशूटसाठी खास पोज दिल्या आहेत. 
-    नयनाच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंवर ‘Preciosa’, ‘Elegant’ अशा कमेंट्स केल्या आहेत. 
-    नयनाने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘काव्यांजली- सखी सावली’ (Kavyaanjali – Sakhi Saavali) या मालिकेत काम केले होते. 
-    (सर्व फोटो सौजन्य : नयना मुके/इन्स्टाग्राम) 
 
  IND vs PAK: भारताविरूद्ध सामन्यानंतर पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, टीम इंडियाने हस्तांदोलन न केल्याने पेटला वाद 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  