-
अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमीच हटके फोटो शेअर करत असते.
-
नुकतंच तिने नवं फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिचा बिनधास्त बोल्ड अन् फिट लूक पाहायला मिळतोय.
-
यावेळी रुचिराने शॉर्ट्स परिधान केलेले पाहायला मिळत आहे.
-
पाठमोरे फोटोही तिने शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचे कर्वी फिगर दिसत आहे.
-
मोकळे केस, डोळ्यांवर चष्मा लावलेला लूक चाहत्यांनाही खूपच आवडला आहे.
-
चाहत्यांनी विविध कमेंट्स करत रुचिराच्या या लूकचं कौतुक केलं आहे.
-
एक चाहता म्हणाला, ‘Fit and Fire’, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं “If you have it you must flaunt it”, तर तिसऱ्या एकानं ‘तू साडीमध्येच छान दिसतेस’, असा तिला सल्ला दिला आहे.
-
दरम्यान, रुचिराने ‘बिग बॉस मराठी’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ‘ठरलं तर मग’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले असून ती अनेक चित्रपटांतही झळकते आहे.
-
या फोटोंना सोशल मीडियावर शेअर करताना तिने “Core goals, coast goals..”, असं कॅप्शन दिलं आहे. (सर्व फोटो साभार – रुचिरा जाधव इन्स्टाग्राम) हेही पाहा- नैसर्गिक सौंदर्याला AI ची जोड; Gemini ट्रेंड फोटो बनवण्यात मराठी अभिनेत्रीही आघाडीवर, फोटो पाहून म्हणाल ‘रूप तुझे ग अंतर्यामी!

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा