-    कतरिना कैफ व विकी कौशल आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 
-    लग्नानंतर चार वर्षांनी विकी व कतरिना चिमुकल्या सदस्याचं स्वागत करणार असं म्हटलं जातंय. 
-    विकी व कतरिनाने अद्याप गुड न्यूज शेअर केलेली नाही. 
-    विकी व कतरिना ४ वर्षांपासून सुखाने संसार करतायत. 
-    पण विकी कौशल कतरिनापेक्षा वयाने लहान आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? 
-    होय. विकी बायको कतरिनापेक्षा ५ वर्षांनी लहान आहे. 
-    १६ जुलै १९८३ रोजी जन्मलेली कतरिना कैफ ४२ वर्षांची आहे. 
-    तर, १६ मे १९८८ रोजी जन्मलेला विकी कौशल ३७ वर्षांचा आहे. 
-    दोघांच्या वयात पाच वर्षांचे अंतर आहे. (फोटो- इन्स्टाग्राम) 
 
  ‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात… 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  