-
अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम करणारी मराठमोळी अभिनेत्री तथा डान्सर मीरा जोशीने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने सुंदर हिरव्या रंगाची बनारसी साडी परिधान केली आहे.
-
साडीमधल्या या पारंपरिक अंदाजात मीरा अतिशय मोहक दिसत आहे.
-
या लूकवर तिने सुंदर ज्वेलरीही परिधान केली आहे. तसेच बन हेअर स्टाईल करुन गजराही लावला आहे.
-
या साडीवर मीराने पिवळ्या रंगाचे ब्लाऊज पेअर केले आहे.
-
काही दिवसांआधी तिने हा दाक्षिणात्य लूक केला होता.
-
मीराचा पांढऱ्या पेशवाई साडीमधला लूकही व्हायरल झाला होता.
-
(सर्व फोटो साभार- मीरा जोशी इन्स्टाग्राम)

१९ सप्टेंबरपासून बुध-यमाचा राजयोग ‘या’ ३ राशींना देणार नुसता पैसा! अचानक आर्थिक लाभ तर करिअरमध्ये मिळेल मेहनतीचं फळ