-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra TV Show) या लोकप्रिय कार्यक्रमाचा नवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटी आला आहे.
-
या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
मराठी अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) या कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.
-
शिवालीने नुकतेच इरकल साडीत सुंदर फोटोशूट (Irkal Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने अबोली रंगाची सोनेरी काठ असलेली इरकल साडी (Irkal Saree) नेसली आहे.
-
‘मैं शाम लिखूँगी… तुम इंतज़ार समझना…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) शिवालीने इरकल साडीतील फोटोंना दिले आहे.
-
‘डान्स प्लस’च्या पाचव्या पर्वाचा विजेता अभिनेता रुपेश बनेने (Actor Rupesh Bane) शिवालीच्या फोटोंवर ‘Soo Elegant’ अशी कमेंट (Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

Suryakumar Yadav: मानलं राव सूर्या दादाला! सामना जिंकल्यानंतर केली मन जिंकणारी कृती; पाहा video