-
दिग्दर्शक सुबोध खानोलकर (Subodh Khanolkar) यांचा ‘दशावतार’ (Dashavatar Movie) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
-
या चित्रपटाचे कथानक कोकणी संस्कृती, परंपरा, याठिकाणी असलेला निसर्गरम्य परिसर आणि आपल्या जमिनीचं-निसर्गाचं संरक्षण करणारा कोकणी माणूस यावर आधारित आहे.
-
मराठी अभिनेत्री आरती वडगबाळकर (Aarti Wadagbalkar) या चित्रपटात पोलीस सावंत बाई (Police Sawant Bai Role) यांची भूमिका साकारली आहे.
-
आरतीने नुकतेच इन्स्टाग्रामवर साडीतील काही सुंदर फोटो (Saree Photos) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये आरतीने पांढऱ्या रंगाची कॉटन साडी (White Cotton Saree Look) नेसली आहे.
-
आरतीच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री स्पृहा जोशीने (Spruha Joshi) ‘किती सुंदर दिसते आहेस..!!’ अशी कमेंट केली आहे.
-
आरती ही अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम गायिका, निर्माती आणि यशस्वी डिझाइनरसुद्धा आहे.
-
आरतीचा ‘Colourchaap’ या नावाने कपड्यांचा व्यवसाय (Clothing Business) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आरती वडगबाळकर/इन्स्टाग्राम)

मुलाचं ऐश्वर्या रायशी होतं अफेअर; विवेक ओबेरॉयचे वडील म्हणाले, “जेव्हा सलमान खान मला भेटतो तेव्हा…”