-  
  लोकप्रिय गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) व अभिनेत्री दिशा परमारचा (Disha Parmar) लेकीचा काल दुसरा वाढदिवस (Happy Birthday Celebration) होता.
 -  
  गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० सप्टेंबर २०२३ रोजी दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
 -  
  राहुल व दिशाने लडक्या लेकीचे नाव ‘नव्या’ (Navya Rahul Vaidya) असे ठेवले आहे. तिच्या नावाचा अर्थ आहे सगळ्यांच्या कौतुकास पात्र असणारी व्यक्ती.
 -  
  वाढदिवसानिमित्त नव्याने गुलाबी रंगाचा सुंदर फ्रॉक (Pink Frock Look) परिधान केला होता.
 -  
  नव्याच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त गुलाबी रंगाचा केक (Pink Cake) आणण्यात आला होता.
 -  
  नव्याला नेटकऱ्यांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा (Happy Birthday Wishes) दिल्या आहेत.
 -  
  राहुलने दिशाला ‘बिग बॉस १४’मध्ये प्रपोज केले होते. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत होते. १६ जुलै २०२१ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली (Rahul Vaidya Disha Parmar Wedding).
 -  
  (सर्व फोटो सौजन्य : राहुल वैद्य/इन्स्टाग्राम)
 
  अखेर अमेरिकेची खरी अडचण समोर आली! ऊर्जामंत्री म्हणाले, “भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यापेक्षा…”