-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांची लाडकी लेक अभिनेत्री सखी गोखलेच्या (Sakhi Gokhale) नव्या लूकने सध्या इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
मोरपंखी रंगाच्या कॉटन सिल्क साडीतील (Peacock Green Cotton Silk Saree) सुंदर फोटो सखीने शेअर केले आहेत.
-
सखीने नेसलेली ही मोरपंखी साडी अभिनेत्री प्रिया बापटच्या (Priya Bapat) ‘सावेंची’ (Sawenchi) या ब्रँडची आहे.
-
केसांची हेअरस्टाईल (HairStyle) करत सखीने पिवळ्या रंगाची गुलाबाची फुलं (Yellow Rose Flowers) माळली आहेत.
-
सखी सध्या पती सुव्रत जोशीबरोबर (Suvrat Joshi) ‘वरवरचे वधू वर’ (Varvarche Vadhuvar) या नाटकात काम करत आहे.
-
सखी व सुव्रतला ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार (ZEE Natya Gaurav Puraskar) सोहळ्यात अनुरूप जोडीचा पुरस्कार मिळाला आहे.
-
झी मराठीच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil Dosti Duniyadaari) या मालिकेतून सखी घराघरात लोकप्रिय झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : सखी गोखले/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : राहुल वैद्यने ‘असा’ साजरा केला लेक नव्याचा दुसरा वाढदिवस)

सर्वपित्री अमावस्येला ग्रहांची स्थिती कोणत्या राशींसाठी ठरणार लाभदायक? वाचा मेष ते मीनचे रविवार विशेष राशिभविष्य