-
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाणच्या (Yogita Chavan) बोल्ड लूकची सध्या चर्चा सुरू आहे.
-
योगिताने इन्स्टाग्रामवर काही बोल्ड लूकमधील (Bold Look) फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये योगिताने सोनेरी व पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर हाई-स्लिट गाऊन (Golden White Off-Shoulder High Slit Gown) परिधान केला आहे.
-
गाऊनमधील लूकसाठी योगिताने हलका मेकअप (Makeup Look) केला आहे.
-
योगिताने सोनेरी व पांढऱ्या गाऊनमधील लूकवर कानातले, हातात कडा असे मोजके दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
योगिताच्या फोटोंवर अभिनेत्री माधवी निमकरने (Madhavi Nimkar) ‘Sundari’ अशी कमेंट केली आहे.
-
कलर्स मराठीच्या ‘जीव माझा गुंतला’ (Jeev Majha Guntala TV Serial) या मालिकेतून योगिता घराघरात पोहोचली.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”