-
Navratri Utsav: आजपासून (२२ सप्टेंबर) शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे.
-
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसह देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते.
-
आजचा रंग आहे पांढरा (White Colour). पांढरा रंग हा रंग निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे.
-
मराठी अभिनेत्री मधुराणी गोखलेने (Madhurani Gokhale) नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मधुराणीने पांढऱ्या रंगाची इरकल साडी (White Irkal Saree) नेसली आहे.
-
पांढऱ्या इरकल साडीतील लूकवर मधुराणीने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
मधुराणीची ही पांढरी इरकल साडी ‘K2FashionCloset’ या ब्रॅण्डसाठीची असून केतकी शाहने (Ketaki Shah) डिझाईन केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)

Shoaib Akhtar : पाकिस्तानची रडारड सुरू, शोएब अख्तरकडून पराभवाचं खापर पंचांवर; म्हणाला, “२६ कॅमेरे असूनही या लोकांनी फक्त…”