-
अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) व अभिनेता प्रसाद जवादे (Prasad Jawade) ही जोडी मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
नुकतीच अमृता व प्रसादने ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५च्या नॉमिनेशन पार्टी’ला (Zee Marathi Awards 2025 Nominations Party) हजेरी लावली होती.
-
या पार्टीसाठी अमृताने लाल रंगाचा वन पिस ड्रेस (Red One Piece Dress Look) परिधान केला होता.
-
प्रसादने या नॉमिनेशन पार्टीसाठी काळ्या रंगाचा ब्लेझर सूट (Black Blazer Suit) परिधान केला होता.
-
अमृता व प्रसादच्या फोटोंवर अभिनेत्री पूर्वा शिंदेने (Purva Shinde) ‘My Cutiessssss’ अशी कमेंट केली आहे.
-
‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५च्या नॉमिनेशन पार्टीत’ कलाकार ‘द कोकण कलेक्टीव’ यांच्या दमदार गाण्यांवर थिरकले.
-
प्रसाद सध्या झी मराठीच्या ‘पारू’ (Paaru TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : पांढऱ्या इरकल साडीत खुललं मधुराणी गोखलेचं सौंदर्य)

“एकही NRI भारतात यायला तयार नाही,” IIT मुंबईची माजी विद्यार्थिनी म्हणाली,”फुकट योजना, आरक्षण आणि…”