-
आज (सोमवार, २२ सप्टेंबर) शारदीय नवरात्र उत्सवातील पहिला दिवस आहे. यंदाची नवरात्री नऊ दिवसांची नसून, १० दिवसांची असून, अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे.
-
शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची (Maa Shailputri Pooja) पूजा केली जाते.
-
आजचा रंग आहे पांढरा. हा रंग (White Colour Meaning) निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो.
-
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने (Bhagyashree Milind) पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) म्हणाली… ‘घटस्थापना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा..! घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा…’
-
अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashvini Mahangade) भारताच्या स्वरकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांच्या लूकमधील फोटो शेअर केला आहे.
-
अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosle) चाहत्यांना शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिनेत्री वैदेही परशुरामीने (Vaidehi Parshurami) पांढऱ्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”