-
Navratri 2025: आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते.
-
आजचा रंग आहे लाल (Red Colour). नवचेतना देणारा लाल रंग म्हणजे धैर्य आणि प्रेमाचे प्रतीक.
-
लाल रंगाचा वापर घरातील सर्व शुभ कार्यासाठी प्रथम केला जातो.
-
मराठी अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदेने (Shweta Shinde) नवरात्रौत्सवानिमित्त मनमोहक लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्वेताने लाल रंगाची डिझायनर साडी (Red Designer Saree) नेसली आहे.
-
लाल डिझायनर साडीतील लूकवर श्वेताने हिऱ्यांचे दागिने (Diamond Jewellery) परिधान केले आहेत.
-
श्वेता म्हणाली, घटस्थापना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा.. (Shardiya Navratri 2025 Wishes)
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता शिंदे/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : नवरात्रोत्सवासाठी ज्ञानदा रामतीर्थकरचा निळ्या नऊवारी साडीतील सुंदर लूक)

“नितीन गडकरींचा मुलगा दिवसाला १४४ कोटींनी श्रीमंत होतोय”, अंजली दमानियांनी मांडलं गणित; शेअर्सचे हे आकडे पाहिलेत का?